केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

सन २०१३ पासून संस्थेने कुडाळचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक चिं.त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू यांच्या नावे नाटकार व कवी यांच्यासाठी ‘आरती प्रभू पुरस्कार’ सुरु केला असून यावर्षी प्रथम तो पुरस्कार गोवा येथील प्रसिध्द कवी नाटककार श्री. विष्णू सूर्या वाघ यांना दिला गेला.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu