केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९
  • Actor

आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अनिल नेरुरकर ( अमेरिका ) पुरस्कृत आरती प्रभू पुरस्कार – 2016, ( रुपये 11000/ -, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ ) प्रसिद्ध नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांना जाहीर झाला असून पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक 23 जानेवारी 2016 रोजी झाला.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu