Highlighted November 16, 2019 १९८२ साली मैत, १९८३ साली कळकीचं बाळं, १९८४ साली देवनवरी या तीन एकांकिकांनी बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा, कणकवली येथे प्रथम क्रमांक मिळवून सतत तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळविण्याची हॅटट्रीक साधली. अभिप्राय द्यायला विसरू नका! Cancel reply