बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या पहिल्या दिवशी (शनिवार) आकार (पुणे) निर्मित ‘एक झुंज वाऱ्याशी’ नाटक सादर करण्यात आले. ‘व्हॅलादोलीन दोझोस्तेर्व’ या रशियन नाटककाराच्या ‘द लास्ट अपॉईंटमेंट’ या नाटकाचा पु. ल. देशपांडे यांनी केलेला अनुवाद म्हणजेच ‘एक झुंज वाऱ्याशी’