केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या तिसऱ्या दिवशी (सोमवार) बाबाज थिएटर्स (नाशिक) यांनी प्रा. कोटस्थाने लिखित ‘औंदा लगीन करायचं’ हे लोकनाट्याचा बाज असलेले नाटक सादर केले. गण-गवळण, बतावणी आणि वग. त्यात आधी गणपतीचे साग्रसंगीत पूजन, नंतर गवळणींची वाट अडवणारा कृष्णा आणि पेंद्या, नंतर दोन इरसाल नमुने म्हणजेच थापा मारण्यात पटाईत असलेले सोंगाडे, सरतेशेवटी वग. त्यात वेंधळा राजा, भोळीभाबडी राणी, खलनायकी कारभारी आणि चतुर शिपाई. हा खरा या पारंपरिक लोकनाट्याचा बाज.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu