केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या सहाव्या दिवशी (गुरुवार) परिवर्तन कला फाउंडेशन (कोल्हापूर) निर्मित, विद्यासागर अध्यापक लिखित व किरणसिंह चव्हाण दिग्दर्शित ‘ऱ्हासपर्व’ नाटक सादर झाले. फ्रेंच राज्यक्रांतीने घोषित केलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांची ही कहाणी आहे.

या नाटकामध्ये फ्रान्समधील त्या काळातील राजकीय नाट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. राजेशाही आणि लोकशाही या दोन्हींच्या मर्यादा या नाटकातून अधोरेखित केल्या आहेत.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu